रस्त्याची देखभाल न केल्याने अनामत होणार जप्त
किर्तनवाडी रस्ता, गुहागर नगरपंचायत करणार कारवाई गुहागर, ता. 21 : शहरातील किर्तनवाडी ते गुहागर चिपळूण मार्गावरील विश्रामगृहापर्यंतचे रस्त्याची देखभाल करत नसल्याने राजेंद्र बेर्डे या ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव गुहागर नगरपंचायतीने ...