निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आश्वासन नवी दिल्ली, ता. 21: कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग ...
