निळकंठेश्वर देवस्थान शृंगारतळीची कार्यकारणी जाहीर
देवस्थानचे अध्यक्ष रमेश वेल्हाळ तर सचिव सुदीप चव्हाण यांची निवड संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री निळकंठेश्वर मंदिर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. ...
