Tag: News

अपंग पुनर्वसन संस्था प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

अपंग पुनर्वसन संस्था प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

सातत्यपूर्ण उपक्रमांमधून दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणारी संस्था गेली 18 वर्ष सातत्याने गुहागर तालुक्यातील अपंगांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत. 25 मार्च 2002 रोजी स्थापन ...

sachin kadam

ठेकेदाराला भर रस्त्यात चाबुकाने झोडले पाहिजे : जिल्हाप्रमुख सचिन कदम

28.8.2020 गुहागर : मुंबई-गोवा महामार्गावरील पर्शुराम ते लांजा पर्यंतचे 120 किमीच्या रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. आपल्या सोयीनुसार काम करणार्‍या आणि जनतेच्या जीवाशी ...

Aniket & Vaibhav

गौरी गणपती विसर्जनाला गालबोट, बोऱ्या समुद्रात दोनजण बुडाले

27.8.2020 गुहागर : तालुक्यातील बौऱ्या गावात समुद्रात विसर्जनसाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाले. वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये अशी या तरुणांची नावे असून ते अडूर भाटलेवाडी येथे रहातात. ...