पालक, शिक्षकांनी समन्वयाने विद्यार्थी घडवावेत
परशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या ...
