शाळा कुडली माटलवाडी येथे नवागतांचे स्वागत
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं.३ माटलवाडी येथे शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ...