विद्यार्थ्यांनी बनविले कंदील व शुभेच्छापत्रे
पाटपन्हाळे विद्यालयात कार्यानुभव ; नविन कलाकृतींची निर्मिती गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील इयत्ता आठवीच्या ब व क तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव तासाला वेगवेगळे आकाश ...
