Tag: New series of vehicle numbers

वाहन क्रमांकाची नवीन मालिकासाठी अर्ज करा

रत्नागिरी, ता. 01: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 जानेवारी रोजी दुचाकी वाहनांसाठी  MH-08-BL-0001 ते MH-08-BL-9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्या दुचाकी/चारचाकी/परिवहन वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी ...