आपलं चिपळूण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव
उदय ओतारी यांनी जाहीर केली नवीन कार्यकारिणी गुहागर, ता. 11 : चिपळूण शहरात २०१२ सालापासून आपलं चिपळूण ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाते. या संस्थेची वार्षिक ...
