महसुल विभागातर्फे वृक्षारोपण
वारकरी भजनासहीत वृक्षदिंडी ; ३००० वृक्ष लागवडीचा संकल्प गुहागर, ता. 30 : महसुल विभागाच्यावतीने गुहागरमध्ये वारकरी सांप्रदायाच्या भजनासहीत पालखीमध्ये वृक्षाची वृक्षदिंडी काढण्यात आली. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शहरातील प्रत्येक विभागातील अधिकारी, वृक्षप्रेमी यांच्या समवेत वृक्ष ...