वेळणेश्वर येथे दुर्गादेवीचा नवरात्रौत्सव
श्री स्वयंभू विकास मंडळाचा उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री स्वयंभू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. वामन काका जोशी यांचे भव्य ...
