आबलोलीचे सचिन कारेकर यांना नवरत्न पुरस्कार
महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न ...
