कोकणात यावर्षी ४९१ गावे व वाड्या संभाव्य दरडग्रस्त
रत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ...