राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह
शिवजयंतीला पदाधिकारी किल्ल्यांवर मुंबई, ता. 17 : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्ताने 'स्वराज्य सप्ताहा' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ...