पाटपन्हाळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्यावतीने १५ वा राष्ट्रीय मतदार दिन प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात ...