रा. स्व. संघ जनकल्याण समितीला निमकर यांची भेट
रत्नागिरी, ता. 06 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन कल्याण समितीच्या दक्षिण रत्नागिरीतील रुग्णोपयोगी साहित्य केंद्राला अमेरिकेतील नामांकित औषध कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी भेट दिली. Nimkar's visit to Public ...

