Tag: National Service Day at KDB College

National Service Day at KDB College

KDB महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन

गुहागर, ता. 30 : शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी खरे–ढेरे–भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या शिल्पा बेहनजी, सौ.निशा कांबळे, सोनाली ...