पालशेत येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
गुहागर, ता. 02 : श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांव्दारे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, विज्ञान आकृती स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर ...