Tag: National Nutrition Program of Aabaloli Beet

National Nutrition Program of Aabaloli Beet

आबलोली बीट क्र.२ चा राष्ट्रीय पोषण कार्यक्रम संपन्न

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, गुहागर आबलोली बीट क्र.२ च्या वतीने "राष्ट्रीय पोषण महिना" विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.  आबलोली बीट क्र.२ च्या पर्यवेर्शिका सौ सृष्टी ...