उद्या चिपळूण येथे राष्ट्रीय लोक अदालत
रत्नागिरी, ता. 08 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी याच्या आदेशाने मा. जिल्हा न्यायालय, चिपळूण येथील न्यायालयात ९ ...
