भारतीय टपाल विभागातर्फे ‘ढाई आखर’ राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा
रत्नागिरी, ता. 05 : भारतीय टपाल विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी "A Letter to Mother Earth: My Promise to Protect Nature" ...