ईगल फाऊंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार जाहीर
३ एप्रिल रोजी गणपतीपुळेत पुरस्कार वितरण सोहळा गुहागर, ता. 31 : ईगल फाऊंडेशन (Eagle Foundation) या सेवाभावी संस्थेचे सन - २०२२ चे अत्यंत प्रतिष्ठेचे "गरुडझेप पुरस्कार" जाहीर करण्यात आले आहेत. रविवार ...