राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान
दिल्ली, ता. 26 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जानेवारी 2023 रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 11 बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 प्रदान केले. कला आणि संस्कृती, शौर्य, ...
