राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत रत्नागिरीची पायल पवार
रत्नागिरी, ता. 25 : भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो महिला संघामध्ये रत्नागिरीच्या पायल ...