राष्ट्रपतीच्या हस्ते 29 महिलांना नारी शक्ती पुरस्कार
गुहागर, दि. 09 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ 2020 आणि 2021 प्रदान केले. या वर्षांसाठी 29 ...