जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा
पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजन गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण, शृंगारतळी येथे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी – दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला ...
