नारायण पाटणकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
द्रष्ट्या अभ्यासकाचा साक्षात्कार म्हणजे अमृतानुभव-डॉ. चंद्रशेखर भगत रत्नागिरी, ता. 14 : नारायण पाटणकर यांनी २७ वर्षांत सुमारे चार हजार पानांचे अध्यात्मिक लिखाण केले. ते स्वतः लेखक, प्रतिभावंत कवी, द्रष्टे अभ्यासक ...
