नंदकुमार पाटील यांना कै. ना. द. कार्लेकर स्मृती पुरस्कार
गुहागर, ता. 16 सेवा निवृत्तांची जनसेवा समिती, रत्नागिरी यांच्या वतीने देण्यात येणारा कै. ना. द. कार्लेकर स्मृती पुरस्कार 2024 - 25 चा हा पुरस्कार गुहागर तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार ...