तवसाळ तांबडवाडीत नागपंचमी साजरी
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत नागपंचमी आनंदात साजरी करण्यात आली. कोकणात परंपरेचे सातत्य राखण्यासाठी महिलावर्ग नागदेवतेच्या पूजेत सामूहिक सहभाग घेतात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी करण्यात ...