मुंबई विद्यापीठाला नॅकमध्ये मिळाले यश
कुलगुरू प्रा. पेडणेकर यांची रत्नागिरी उपपरिसरला सदिच्छा भेट गुहागर, ता. 30 : मुंबई विद्यापीठाला (Mumbai University) नॅकमध्ये (NAAC) A++ ग्रेड 3.68 CGPA सह मिळाले. यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्द्ल कुलगुरू यांच्या ...