माझे आदर्श माझे बाबा
मयुरेश माने, सहा. शिक्षक (MIE EXPERT 2023), रत्नासागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.||, ता.चिपळूण , जि.रत्नागिरी विश्वास शंकर माने हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शिक्षण शेत्रातील मातब्बर, नावाजलेलं नांव.......... एक आदर्श ...
