पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा एक लेनचे काम पूर्ण होणार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास रत्नागिरी, ता. 01 : पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक लेनचे काम पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी ...