भाजपचा पहिला खासदार बिनविरोध
मुकेश दलाल सुरत मतदारसंघाचे नवे खासदार गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे Mukesh Dalal BJP unopposed MP निवड झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी आणि काँग्रेसचे डमी उमेदवार ...