माणूसकी विसरले महावितरणचे अधिकारी
उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूनंतर केली नाही चौकशी गुहागर, ता. 19 : शहराच्या उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाचा घरी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणाचा एकही अधिकारी, कर्मचारी या सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी, चौकशीसाठी फिरकला ...