MPL क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्वामी वॉरियर्स विजेता
मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित गुहागर, ता. 16 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ...

