ग्रामीण भागातील दुखः दूर करण्याचे कार्य मोठे
खा. तटकरे : खेडकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन गुहागर, ता.14 : तालुक्यातील अंजनवेल बोरभाटलेवाडी येथील युसूफ मेहेरअली सेंटरच्या प्रिन्स चित्रेश व नेनेस्का खेडकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर व आंतररूग्ण विभागाचे उद्घाटन ...