‘ऑफ्रोह’चे रत्नागिरीत नारे निदर्शने आंदोलन!
अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणा-या अन्यायविरूद्ध गुहागर, ता. 17 : संविधान कायदा 108 - 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे. व अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्याय दूर करणेसाठी ऑर्गनायझेशन फॉर ...
