घरकुल योजनेत जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक लाभार्थी
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, गुहागर, संगमेश्वर, लांजातील सर्वाधिक लाभार्थी गुहागर, ता. 14 : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक ...