चिपळूण मोरवणे गावाने जपलेय ‘सैनिकी’ परंपरा
आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली देशसेवा गुहागर, ता.11 : चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी ...
