२४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
मान्सून महाराष्ट्रात दाखल गुहागर, ता. 06 : कोकणात मान्सूनच्या सरींना सुरूवात झाली असल्यानं बळीराजाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनचं वेळेआधीचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. नैर्ऋत्य ...