प्रमोद मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती
गुहागर, ता. 02 : गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली. त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात ...