मोदी @ 9 ची रत्नागिरी कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळवायचा आहे विजय रत्नागिरी, ता. 03 : मोदी ॲट नाईन अभियानाची रत्नागिरी शहर, तालुक्याची बैठक शनिवारी भाजपा जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी सहसंयोजक प्रमोद जठार यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक ...
