Tag: MNS is aggressive about Mahavitaran employees

MNS_is_aggressive_about_Mahavitaran_employees

महावितरणच्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याबद्दल मनसे आक्रमक

गुहागर, ता.17 : गुहागर मध्ये महावितरण विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तडकाफडकी काढून टाकल्याबद्दल गुहागर मनसे शुक्रवारी आक्रमक झाली. नोकरीवरून काढून टाकल्याचा जाब विचारण्यासाठी गुहागर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच घेरले. MNS ...