Tag: MNS aggressive regarding water supply

MNS aggressive regarding water supply

गुहागर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मनसे आक्रमक

गुहागर, ता. 24 : सध्या पावसाचे अनियमित प्रमाण आणि भविष्यात उद्भवू शकणारी दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, गुहागर शहरातील संभाव्य पाणीटंचाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळीच प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण ...