झोंबडीतील कलिंगड लागवडीला आ.जाधव यांनी दिली भेट
सेंद्रिय खतांमुळेच जमिनीची सुपिकता टिकून राहते; आ.भास्करराव जाधव गुहागर, ता. 26 : लेंडीखत, कोंबडीची शिट, गांडूळ खत, यासारख्या खतांच्या वापरामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या वाढून जमिनीची सुपिकता टिकून राहते. जमिनीतील हे सेंद्रिय ...
