गुहागर समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आ. प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी
गुहागर, ता. 17 : समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने मंगळवारी सायंकाळी ...