AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
रत्नागिरी पोलिसांचे यश गुहागर, ता. 19 : रत्नागिरी पोलीस दलाने AI आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) अॅपचा प्रभावी वापर करत हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ...