ग्रामपंचायतीचा बॅनर वापरून कंपनीची दिशाभूल
फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी; तळवली ग्रामस्थांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 25 : गावाच्या विकासासाठी सीआरएस निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने एका कंपनीकडे अधिकृत पत्र पाठविले होते. या पत्राचा ...