रत्नागिरीत वीर सावरकरांची १४० वी जयंती साजरी
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तुम्हा सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल- मंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी, ता. 31 : १०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा, याकरिता भागोजीशेठ कीर यांनी हे पतितपावन मंदिर उभारले. ...
