धामणसेंत आज पूल व रस्त्याचे भूमीपूजन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन रत्नागिरी, ता. 01 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर, ...